पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर अवैद्यकीय प्रशासक पदांच्या ५ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील अवैद्यकीय प्रशासक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अवैद्यकीय प्रशासक पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.