मध्यप्रदेश माहिती तंत्रज्ञान जाहिरात एजन्सीच्या आस्थापनेवर एकूण १६६ जागा 

मध्यप्रदेश राज्यातील माहिती तंत्रज्ञान जाहिरात एजन्सीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६६ जागा 
व्यवस्थापक, लीड ट्रेनर, सहाय्यक व्यवस्थापक आणि प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.