भारतीय डाक (दिल्ली) विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

पोस्ट विभाग, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
मोटार वाहन मेकॅनिक, मोटर वाहन इलेक्ट्रीशियन, जर्मन, पेंटर, फिटर, तांबे आणि टिनस्मिथ, अपहोल्स्टर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, सी -१२१, नरैना इंडस्ट्रियल एरिया फेज -१, नरैना, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.