गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या ६ जागा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील द्विभाषिक /संघटक पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 6 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता सातवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 30  जून  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कार्यालय प्रकल्प अधिकारी, आकाशीय आदिवासी विकास प्रकल्प, भामरा जि. गडचिरोली.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.