मुंबई येथील महापारेषण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, अधीक्षक अभियंता, मुख्य कायदेशीर सल्लागार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि उप जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-१९, सातवा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई, पिनकोड- ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.