महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२ जागा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत भारतीय स्कुबा डायव्हिंग आणि एक्वाटिक स्पोर्ट्स इंस्टिट्यूट, तारकर्ली यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक, समुद्री जीव संशोधक, वरिष्ठ PADI स्कूबा प्रशिक्षक, PADI स्कूबा प्रशिक्षक, वरिष्ठ PADI ड्राईव्ह मास्टर, PADI ड्राईव्ह मास्टर, पॉवर बोट आणि सेल बोट प्रशिक्षक, वरिष्ठ द्वितीय श्रेणी बोट चालक, द्वितीय श्रेणी बोट चालक, लेख सहाय्यक स्वागतक, माहिती व तंत्रज्ञान अभियंता, इलेक्ट्रिशियन आणि शिपाई पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 1७ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


Leave A Reply

Visitor Hit Counter