माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कनिष्ठ लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या राज्यमंडळ/ विभागीय मंडळ, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नवी मुंबई (वाशी)/ कोल्हापूर/ अमरावती/ नाशिक/ लातूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदांच्या २६६ जागा भरण्यासाठी घेण्यात परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

इतर जाहिराती पाहा   प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter