महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड अधिनस्त असलेल्या नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 30 जागा
विधी अधिकारी (गट-ब) पदाच्या ४ जागा आणि विधी अधिकारी पदांच्या २६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेतान अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड, पिनकोड-४३१६०३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.