चंद्रपूर महापारेषण कंपनीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५३ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
शिकाऊ उमेदवार पदाच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज  पाठविण्याचा पत्ताकार्यालय, अधिक्षक अभियंता, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर, पिनकोड- ४४२४०१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.