महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणात विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ आयटी सल्लागार, आयटी सपोर्ट, हार्डवेअर आणि नेटवर्क सल्लागार पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता –  [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.