महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरणात विविध पदांच्या २४ जागा

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
खाजगी सचिव, स्वीय सहायक, निम्म श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखाअधिकारी, अधिक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तांत्रिक सहायक, लघुटंकलेखक, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०२४  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण”, पहिला मजला, एक फोर्ब्स इमारत. थापर हाऊस, डॉ. व्ही.बी. गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४ ० ०  ० ० १

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.