मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
रिसर्च असोसिएट, वरिष्ठ रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असिस्टंट, स्किल्ड कार्मिक आणि  अकुशल पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (एमव्हीसी), परळ, मुंबई- १२

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या ५२९७ जागा भरण्यास शासनाची मान्यता

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.