भारत सरकारच्या सीमा भूभाग प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ३८ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा भूभाग प्राधिकरण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई -मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, लँड पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.