लोकसभा सचिवालय यांच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या एकूण ४० जागा 

लोकसभा सचिवालय यांच्या आस्थापनेवरील सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सचिवालय सहाय्यक पदांच्या ४० जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सुश्री पार्वल, उपसचिव (ई), प्रशासन शाखा -I, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ६१५, संसद भवन अनेक्सी, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.