पदभरती आणि अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षांमुळे उमेदवारांची झाली गोची

सरकारी पदभरतीला गेल्या काही वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याने अडचणीत आलेल्या इच्छुकांच्या अडचणीत प्रशासकीय यंत्रणेचे आपल्या ढिसाळ कारभाराने भर घातली आहे. येत्या 25 नोव्हेंबरला एकाच दिवशी दोन परीक्षा घेण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे.

अभियांत्रिकी विभागाच्या विविध पदभरतीच्या परीक्षेला रविवार दि. 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, विविध विभागांच्या भरती परीक्षेच्या तारखेतच घोळ झाल्याने अनेक इच्छुकांकडून संताप व्यक्त होत आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter