भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सहाय्यक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी दिनांक 21 आणि २२ अक्टोबर २०१९ ऐवजी दिनांक ३० व ३१ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

इतर जाहिराती पाहा  प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter