बीड येथील भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या भरपूर जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी आणि दहावी उत्तीर्ण (ग्रामीण) आणि बारावी उत्तीर्ण (शहरी) असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महा ई सेवा / आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक / पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी / व्यवस्थापिका, व्यापारी / उद्योजक, पेंशनर, शिक्षक / प्राध्यापक, एमआर / व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग / नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क: अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, बीड यांच्याकडे किंवा मो. ८८८८७९७२७३, ९४२०३९००६१ वर त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)

 


1 Comment
  1. Ketan Kamble says

    Hii

Comments are closed.