कोल्हापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

सोलापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ३ जागा
विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान), यंग प्रोफेशनल (I) आणि फील्ड असिस्टंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल व ८ मे २०२२ पर्यंत पदांनुसार पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, ता. करवीर, जि.कोल्हापूर, पिनकोड- 416234

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.