कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७८ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (क)/ इलेक्ट्रिकल पदांच्या ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञ/ इलेक्ट्रिकल पदांच्या ७८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड्स) प्रमाणपत्र धारक असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ५०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Balaji says

Comments are closed.