कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
उप महाव्यवस्थापक (वित्त) आणि उप FA & CAO/ प्रकल्प पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected] (उप FA & CAO/ प्रकल्प)

मुलाखतीचा पत्ता – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्र.६, सेक्टर-११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र (उप महाव्यवस्थापक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.