कोल्हापूर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सोनोलॉजिस्ट पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सोनोलॉजिस्ट पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एमडी (आयुर्वेद) किंवा बीएएमएस किंवा बीएचएमएस किंवा बीडीएस शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राऊंड सोमोर, कोल्हापूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.