पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि मेडिकल ऑफिसर आयुष पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्टोमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे, पिनकोड- 411003

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.