पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा 
स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.