खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९७ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ९७ जागा
रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माळी, ड्रेसर, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, पौंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड १७, फील्ड मार्शल कॅरियप्पा मार्ग, किरकी, पुणे, पिनकोड- ४११००३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.