खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती दिनांक २ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, एक्स रे तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता उमेदवाराला प्रतिमाह ५५,०००/- रुपये तसेच एक्स-रे तंत्रज्ञ व स्टाफ नर्स पदाकरिता उमेदवाराला १९,५९०/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बी. ए. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे, पिनकोड- ४११००३

मुलाखतीची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.