नाशिक जिल्ह्यातील जेव्हीआयटी महाविद्यालयात विविध शिक्षक पदांच्या जागा

जीवन विकास बहुद्देशिय संस्था संचलित जेव्हीआयटी कॉलेज, चिरापाली, ता. त्रिंबकेश्वर, जि. नाशिक यांच्या इयत्ता ११ वी आणि १२ वी कला शाखेसाठी शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध शिक्षक पदांच्या जागा
मराठी/ इंग्रजी/ भुगोल/ इतिहास/ राज्यशास्त्र/ अर्थशास्त्र

पात्रता – उमेदवार एम. ए. बीएड (मराठी/ इंग्रजी/ भुगोल/ इतिहास/ राज्यशास्त्र/ अर्थशास्त्र) उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

मुलाखतीची तारीख जे.व्ही.आय.टी. कॉलेज, चिरापाली, ता. त्रिंबकेश्वर, जि. नाशिक.

निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष मुलाखत व वर्गावर पाठ घेऊनच निवड करण्यात येईल. तसेच प्रति महिना पगार खाजगी शिक्षक अधिनियम शासन निर्णयनुसार देण्यात येईल व अनुदानास पात्र झाल्यावर शासन नियमाप्रमाणे कायम होतील.)

(प्राAFोजित)

 

ऑनलाईन अर्ज करा

  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.