जवाहरलाल नेहरू संशोधन/ रचना केंद्रात विविध पदांच्या एकूण १२ जागा

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.