इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) दलातील अतिरिक्त न्यायाधीश ऍटर्नी जनरल पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऍटर्नी जनरल पदांच्या ५ जागा
अतिरिक्त न्यायाधीश ऍटर्नी जनरल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २ महिन्याच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३० जून २०२२ ) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  Sr. Admin Officer (Pers). Directorate General, ITBP Block-2, CGO Complex, Lodi Road, New Delhi, Pin- 110003

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.