इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताइन्स्पेक्टर जनरल (मेडिकल), रेफरल हॉस्पिटल, आयटीबीपी, सीआयएसएफ कॅम्प, विल-सुथनिया, पोस्ट- सूरजपूर, ग्रेटर नोएडा, जि. गौतम बुद्ध नगर, पिनकोड- २०१३०६

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.