इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या ६५ जागा

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक (खेळाडू) असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६५ जागा
कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित कराड प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.