विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) मध्ये विविध पदांच्या एकूण १५८ जागा

तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम (केरळ) यांच्या आस्थापनेवरील ऑटोमोबाईल अभियंता, रसायन अभियंता, नागरी अभियंता, संगणक विज्ञान/ अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, उपकरण तंत्रज्ञान आणि यांत्रिकी अभियांत्रिकी पदांच्या एकूण १५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा    अधिकृत संकेतस्थळ

 


Comments are closed.