इसरो यांच्या लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्रात विविध पदांच्या एकूण ८ जागा

इसरो अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्र (LPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
वाहन चालक (जड/ हलके, कुक, फायरमन आणि केटरिंग ऑपरेशन्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.