गोवा येथील मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था मध्ये विविध पदांच्या ५ जागा

मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था, गोवा (IPHB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
सहयोगी प्राध्यापक आणि क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक २ जुलै २०२० रोजी स्वखर्चन मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्तामानसोपचार आणि मानवी वर्तणूक विरुद्ध स्वभाव संस्था, होली क्रॉस श्राइन, बांबोलीम, गोवा, पिनकोड- ४०३२०२ 

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.