दमणच्या इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा (एसएस) मध्ये ७ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा (एसएस), दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
सहाय्यक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक आणि एल.डी.सी. सह ग्रंथपाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा (एसएस), फोर्ट एरिया, मोती, दमण.

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक ५ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.