भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग-इन-चीफ, मुख्यालय, वेस्टर्न नेव्हल कमांड (एसओईसीपीसाठी), बॅलार्ड इस्टेट, टायगर गेटजवळ, मुंबई, पिनकोड-४००००१

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Prajwal farne says

    Nice

Comments are closed.