अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या १५०० जागा

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर (MR/ SSR) पदांच्या १५०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अग्निवीर पदांच्या एकूण १५०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०२२ पासून दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (MR) पाहा

जाहिरात (SSR) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.