भारतीय तटरक्षक दलाच्या आस्थापनेवर असिस्टंट कमांडंट पदांच्या २५ जागा

भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट कमांडंट (जीडी) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

असिस्टंट कमांडंट (जीडी) पदांच्या २५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 फेब्रुवारी २०२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.