भारतीय सैन्य दलात (ARMY) अभ्यासक्रम प्रवेशासाठी एकूण १९१ जागा

भारतीय सैन्य दल (Indian Army) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९१ जागासाठी प्रवेश देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १९१ जागा
६१ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो-२०२३) आणि ३२ व्या लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो-२०२३) बॅच

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.