भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा

भारतीय सैन्य दल  यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
स्टेनोग्राफर ग्रेड (II), ड्राफ्ट्समन, कुक, बूटमेकर, टेलर, एमटीएस (सफाईवाला), नाव्ही, वॉशरमन आणि एमटीएस (माळी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.