भारतीय सैन्य दलात पदवीधर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी एकूण १९१ जागा

भारतीय सैन्य दलात पदवीधर कोर्स अंतर्गत ६० वी SSC (टेक-मेन) आणि ३१ वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्‍यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स- २०२३ करिता एकूण १९१ उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदवीधर अभ्यासक्रम करिता १९१ जागा
६० वी SSC (टेक-मेन) आणि ३१ वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्‍यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स- २०२३ च्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.