भारतीय हवाई दल (एअरफोर्स) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८५ जागा

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८५ जागा
कुक, मेस स्टाफ, एमटीएस, हिंदी टायपिस्ट, हाऊस कीपिंग स्टाफ, कनिष्ठ लिपिक, स्टोअर कीपर, सुतार, चित्रकार आणि अधीक्षक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २२ ऑगस्ट २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.