पुणेच्या भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्थेत विविध पदांच्या ४ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
बहु-कुशल सहाय्यक आणि प्रकल्प सहयोगी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नवीन लेक्चर हॉल (श्रीमती इंद्राणी बालन विज्ञान क्रियाकलाप केंद्र), IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे, पिनकोड- ४११००८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.