पुणेच्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांच्या ३ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
रिसर्च असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट (I) आणि कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३०,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता :

  • रिसर्च असोसिएट –  [email protected] on
  • प्रोजेक्ट असिस्टंट आणि रिसर्च असोसिएट (RA-II)–  [email protected] on

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २५ व ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.