मुंबई येथील भारतीय पॅकेजिंग संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सचिव पदांच्या एकूण ३ जागा
ज्येष्ठ फेलो व कनिष्ठ फेलो पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (सामान्य प्रशासन व आयटी), आयआयपी, प्लॉट- ई-२, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनको – ४०००९३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.