मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ६३ जागा

मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, अॅड प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २३ मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, (अ‍ॅडमिन), आयएचबीएएस दिलशाद गार्डन, दिल्ली, पिनकोड- ११००९५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.