नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९६ जागा

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ९६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

कनिष्ठ निवासी पदांच्या ९६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.