पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.