भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक, वरिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.