पशु खाद्य उत्कृष्टता सुरक्षा प्रगत संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण १३ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अधिनस्त असलेल्या पशु खाद्य उत्कृष्टता सुरक्षा प्रगत संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
संशोधन सहयोगी आणि वरिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी २०२१ रोजी वेळापत्रकानुसार थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.