दिल्लीच्या कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांच्या एकूण १३ जागा

कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.